"तू फक्त माझीच आहेस आणि माझीच राहणार"
"स्वागत" आहे तुमचं ब्लॉगर मध्ये हा ब्लॉग खास तुमच्यासाठी बनवला गेला आहे.. धन्यवाद....!
Monday, 2 July 2012
कधी तू ....!
कधी तू
झुकलेल्या पापण्यात
कधी तू
ओझरत्या लाजण्यात
कधी तू
गाली ओघळत्या आसवात
कधी तू
माझ्या स्वच्छंदी हास्यात
कधी तू
पैजणाच्या आवाजात
कधी तू
माझ्या असण्यात नसण्यात.....
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment