असे कसे हे प्रेम...?
क्षणात इकडे क्षणात तिकडे
मन भटकवले चहूकडे
तरी ही किंचित न थकले
असे कसे हे प्रेम...?
कधी चिरडले कधी तुडवले
कितीदा हे ह्रदय तोडले
तरी ही धडकतच राहिले
असे कसे हे प्रेम...?
मनाचे अनमोल चांदणे तोडले
नयनास आसंख्य अश्रु दिले
तरी ही ह्रदयातले ते प्रतिबिंब न मिटले
असे कसे हे प्रेम...?
जीवनात प्रचंड वादळ उठवले
आभाळ ते कसे फाडले...?
तरी ही आठणीचे दीप न विझले
असे कसे हे प्रेम...?
क्षणात इकडे क्षणात तिकडे
मन भटकवले चहूकडे
तरी ही किंचित न थकले
असे कसे हे प्रेम...?
कधी चिरडले कधी तुडवले
कितीदा हे ह्रदय तोडले
तरी ही धडकतच राहिले
असे कसे हे प्रेम...?
मनाचे अनमोल चांदणे तोडले
नयनास आसंख्य अश्रु दिले
तरी ही ह्रदयातले ते प्रतिबिंब न मिटले
असे कसे हे प्रेम...?
जीवनात प्रचंड वादळ उठवले
आभाळ ते कसे फाडले...?
तरी ही आठणीचे दीप न विझले
असे कसे हे प्रेम...?
No comments:
Post a Comment