मुक अश्रु ढाळणे,दिनरात ते-स्मरते मला
प्रेमवेड्या भावनांचे,पर्व ते स्मरते मला
खेचता अवचित मी पडादा तुझे ते लाजूनी
ओढणीने चेहर्याला झाकणे स्मरते मला
तुजशी मी बोलविता, मज भेटण्या येणे तुझे
भर दुपारी तेही आनवणीच गं स्मरते मला
विषय विरहाचा कधी निघताच रात्री भेटीच्या
ते तुझे रडूनी मलाही रडवणे स्मरते मला
लपुनी तू भेटायची मजला सखे गं ज्या स्थळी
उलटली वर्ष परंतु स्थान ते स्मरते मला
प्रेमवेड्या भावनांचे,पर्व ते स्मरते मला
खेचता अवचित मी पडादा तुझे ते लाजूनी
ओढणीने चेहर्याला झाकणे स्मरते मला
तुजशी मी बोलविता, मज भेटण्या येणे तुझे
भर दुपारी तेही आनवणीच गं स्मरते मला
विषय विरहाचा कधी निघताच रात्री भेटीच्या
ते तुझे रडूनी मलाही रडवणे स्मरते मला
लपुनी तू भेटायची मजला सखे गं ज्या स्थळी
उलटली वर्ष परंतु स्थान ते स्मरते मला
No comments:
Post a Comment