Sunday, 1 July 2012

आहे एक वेडी मुलगी.........!

आहे एक वेडी मुलगी, कसं सांगू तिला
सारखी विचारत असते,'गर्लफ्रेंड' आहे का तुला?
आहे ती सुंदर, दिसते ती  मस्त
माहीत नाही 'फक्त मित्र' समजते मला, की त्यापेक्षा जास्त?
तिला सांगण्याचा करतो मी नेहमी विचार,
पण जमत नाही आपल्याला मात्र 'तसले' व्यवहार
माहीत आहे तिला, आहे मी खूप shy
एकढे समजूनही ती स्वत:च का नाही करत try?
'नाही' म्हणाली तरी चालेल,समजू शकतो मी तेवढं
आयुष्यभर 'फक्त मैत्रीण' राहा सांगायच आहे तुला एवढ........    
https://www.facebook.com/tufakt.mazichaahes    

No comments:

Post a Comment