उगाचच्या रूसव्यांना तू मला
मनवण्याला प्रेम म्हणायच असत
एकमेकांना आठवायला आणि
आठवणी जपण्याला प्रेम म्हणायच असत
थोडसं झुरण्याला स्वत:च न उरण्याला
प्रेम म्हणायच असत
भविष्याची स्वप्न रंगवत आज
आनंदात जगण्याला प्रेम म्हणायच असत
कितीही रागावल तरी एकमेकांना सावरायला
प्रेम म्हणायच असत
शब्दातून बरसायला स्पर्शाने धुंद
होण्याला प्रेम म्हणायच असत
तुझ माझ अस न राहता
'आपल' म्हणून जगायला
प्रेम म्हणायच असत.......
मनवण्याला प्रेम म्हणायच असत
एकमेकांना आठवायला आणि
आठवणी जपण्याला प्रेम म्हणायच असत
थोडसं झुरण्याला स्वत:च न उरण्याला
प्रेम म्हणायच असत
भविष्याची स्वप्न रंगवत आज
आनंदात जगण्याला प्रेम म्हणायच असत
कितीही रागावल तरी एकमेकांना सावरायला
प्रेम म्हणायच असत
शब्दातून बरसायला स्पर्शाने धुंद
होण्याला प्रेम म्हणायच असत
तुझ माझ अस न राहता
'आपल' म्हणून जगायला
प्रेम म्हणायच असत.......
No comments:
Post a Comment