Sunday, 1 July 2012

का...?

का तुझ्यावाचून मला करमेना,
का तुझ्यावाचून मन माझे रमेना...

का तुझ्यावाचून मन कुठेच लागेना,
तुलाच शोधत असतो पण तू कधी सापडेना...

का तुझ्यावाचून चीतं  माझे  कशातच लागेना,

का तुझ्यावाचून काहीच मला सुचेना...

आता मला तुझ्यावाचून राहवेना,
काय करावे काहीच मला कळेना
  काय करावे काहीच मला कळेना....

No comments:

Post a Comment