उदासलेले क्षण सारे आनंदी व्हावे
असे मिळावे प्रेम कुणाचे
ह्रदय तयाचे बंदी व्हावे
चंचल छंदी मानस त्याने
घ्यावे जखडून अन त्या
पाशी कळ्या फुले नि
चंद्र चांदणे लखडुन जावे..........!! https://www.facebook.com/tufakt.mazichaahes
असे मिळावे प्रेम कुणाचे
ह्रदय तयाचे बंदी व्हावे
चंचल छंदी मानस त्याने
घ्यावे जखडून अन त्या
पाशी कळ्या फुले नि
चंद्र चांदणे लखडुन जावे..........!! https://www.facebook.com/tufakt.mazichaahes
No comments:
Post a Comment